शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

महानदीचा कोप

By admin | Updated: August 8, 2014 02:23 IST

ओडिशात आलेल्या पुरामुळे महानदी डेल्टाचा मोठा भूभाग पुराच्या विळख्याने घेरला असून राज्यातील पाऊस व पुराच्या तडाख्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 34 झाली आहे.

भुवनेश्वर : ओडिशात आलेल्या पुरामुळे महानदी डेल्टाचा मोठा भूभाग पुराच्या विळख्याने घेरला असून राज्यातील पाऊस व पुराच्या तडाख्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 34 झाली आहे.
विशेष मदत आयुक्त पी.के. महापात्र यांनी, राज्यातील 23 जिलंमधील 1553 गावांत राहणारे 9.95 लाख नागरिक पूरग्रस्त झाल्याचे सांगितले आहे. 
महानदीचा जलस्तर अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर गेला असल्याची तसेच हिराकुंड तलावातील जलप्रवाह घटला असल्याची माहिती देऊन त्यांनी राज्यात पुरात  बुडून वा भिंत कोसळून ठार झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे म्हटले. 
फार मोठय़ा पुराचा धोका टळला असल्याचे सांगताना त्यांनी मुंडुली गावात महानदीचा प्रवाह 11 लाख क्युसेक असून तो 12 लाख क्यूसेकहून अधिक असण्याची शक्यता होती असे पुढे म्हटले आहे. काही भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रंनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 
4नवी दिल्ली : ओडिशा राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन आज दिले आहे. लोकसभेत बीजू जनता दलाचे भृतुहारी मेहताब यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, याबाबत आपण तात्काळ मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी बोलणो केल्याचे म्हटले. यावेळी आपण पूरग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व त:हेची मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे सिंग यांनी सांगितले. 
 
4याखेरीज राज्याला अन्य काही मदत लागल्यास ती राज्याने सांगितली तर केंद्र त्यावर विचार करेल अशीही जोड सिंग यांनी दिली. राज्य आपत्ती कोषातील 75 टक्के वाटा हा केंद्राचा असतो. या कोषातून पटनायक त्यांना हवी तेवढी रक्कम घेऊ शकतात असे प्रतिपादन सिंग यांनी पुढे केले.