शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देशात पेट्रोल पेटले, या शहरात दर शंभरीपार गेले

By बाळकृष्ण परब | Updated: January 28, 2021 21:13 IST

Petrol News : गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोलचे दर हे प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. दरम्यान, पेट्रोलच्या किमतीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

अनूपपूर (मध्य प्रदेश) - गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोलचे दर हे प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोलच्या किमतीने दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मध्य प्रदेशमधील अनूपपूर जिल्ह्यात प्रीमियम पेट्रोलचे दर हे १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे पोहोचले आहेत. देशात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांनी एक लिटरसाठी शंभरीचा आकडा ओलांडला आहे.अनूपपूरमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार गेले असताना मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूर, जबलपूरमध्ये पेट्रोलची किंमत अनुक्रमे ९४.१८, ९४.२७ आणि ९४.१८ रुपये एवढी झाली आहे. गतवर्षी १६ मार्च रोजी भोपाळमध्ये पेट्रोलचे दर ७७.५६ रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहोचले होते. मध्य प्रदेशमध्ये गत एक वर्षात सुमारे १७ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढले आहेत.पेट्रोलच्या दरांचे संपूर्ण गणित पाहिल्यास एक लिटर पेट्रोलची किंमत ही ३० रुपये आहे. त्यावर सरकारचा कर, डीलर्स कमिशन आणि ट्रान्सपोर्टेशननंतर हे दर ९४ रुपयांपर्यंत पोहोचत आहेत.पेट्रोलची किंमत आणि त्यावरील इतर करांचं गणित पुढीलप्रमाणे आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ३० रुपये असते. त्यावर केंद्र सरकार एक्साइज ड्युटीच्या रूपात सुमारे ३३ रुपये आकारते. त्यानंतर विविध राज्यांचा कर लागतो. त्यावर डिलरचे प्रतिलिटर कमिशन ३.५० रुपये आणि ट्रान्सपोर्टेशन खर्च २.५० रुपये आकारला जातो.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप