शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतीचा आज वानखेडेमध्ये जबाब?

By admin | Updated: June 24, 2014 09:09 IST

अभिनेत्री प्रीती ङिांटाकडे मरिन ड्राइव्ह पोलीस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक उद्या वानखेडे स्टेडियममध्येच एकत्रितपणो चौकशी करू शकतात.

मुंबई : अभिनेत्री प्रीती ङिांटाकडे मरिन ड्राइव्ह पोलीस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक उद्या वानखेडे स्टेडियममध्येच एकत्रितपणो चौकशी करू शकतात. 
उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.  प्रीतीने दाखल केलेली तक्रार त्रोटक असल्याने या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलिसांना तिचा पुरवणी जबाब नोंदवण्याची निकड भासली. तसा निरोप पोलिसांनी वकिलामार्फत तिच्यार्पयत पोहोचवला. 
उत्तरादाखल तिनेही सहकार्य करण्याची तयारी पोलिसांकडे दर्शवली. उद्या पोलीस तिचा पुरवणी जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. हा जबाब वानखेडे स्टेडियममध्ये नोंदविला जाईल, असे सूत्रंकडून समजते.  वानखेडे स्टेडियमच्या गरवारे स्टँडमध्ये दोनदा आणि मैदानात एकदा हा प्रसंग घडला. 
 हे प्रसंग नेमके घडले कुठे, त्या वेळी कोणकोण आसपास उपस्थित होते, प्रसंगांची नेमकी वेळ हे तपशील प्रीतीच्या तक्रारीत नव्हते. उद्या या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी 
प्रीतीचा जबाब स्टेडियममध्ये नोंदवतील, असे सूत्रंकडून समजते. दरम्यान, 16 जून रोजी वाडिया कुटुंबीयांना गँगस्टर रवी पुजारीने प्रीतीची कड घेत धमक्या दिल्या. या प्रकरणी पुजारीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
 
गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करते आहे. हे पथकही उद्या प्रीतीकडे पुजारीने वाडिया कुटुंबीयांना दिलेल्या धमक्यांबाबत चौकशी करू शकेल.