शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या वरातीत नाचताना नवरदेवाचा मृत्यू

By admin | Updated: May 13, 2017 00:02 IST

विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी क्षण असतो. नवे स्वप्न घेऊन नवे आयुष्य येथून सुरू होते. अहमदाबादमधील

अहमदाबाद : विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी क्षण असतो. नवे स्वप्न घेऊन नवे आयुष्य येथून सुरू होते. अहमदाबादमधील या नवरदेवासाठीही हा क्षण तितकाच आनंदाचा होता; पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जो दिवस अविस्मरणीय म्हणून गणला जावा तोच दिवस जर शेवटचा ठरत असेल तर नियतीच्या या क्रूरपणाला म्हणावे तरी काय?त्याचे झाले असे की, सागर सोळंकी या तरुणाचा विवाह काही वेळातच संपन्न होणार होता. वरात निघाली. मित्रमंडळी या वरातीत नाचू लागली. मित्रांनी या नवरदेवाला आपल्या खांद्यावर घेतले आणि ते नाचू लागले; पण अचानक नवरदेवाला चक्कर आली आणि यातच नवरदेवाचा मृत्यू झाला. या वरातीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. असे सांगण्यात येत आहे की, त्याला हृदयविकाराचा झटका आला. नवं आयुष्य सुरू करण्यास निघालेल्या तरुणाचा झालेला मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. (वृत्तसंस्था)