शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची लूट, सीबीआयने दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:35 IST

सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लोकांना लाखो रुपयांना फसविल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय व मुंबई महसूल आयुक्तांच्या नावावर बनावट दस्तऐवज बनवून उत्तरप्रदेश, बिहार व हरयाणाच्या लोकांना फसविले, असे आढळून आले आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लोकांना लाखो रुपयांना फसविल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय व मुंबई महसूल आयुक्तांच्या नावावर बनावट दस्तऐवज बनवून उत्तरप्रदेश, बिहार व हरयाणाच्या लोकांना फसविले, असे आढळून आले आहे.या प्रकरणात उत्तर प्रदेशतील लखनौतील काशीनाथ तिवारी व आगºयाचा प्रियंक वर्मा या दोघांना सीबीआयने मुख्य आरोपी केले आहे. या दोघांनी खासगी संस्था या सरकारी असल्याचे भासवत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लुबाडण्यासाठी पीएमओ व अर्थमंत्रालयाच्या नावांचा वापर केला.सीबीआयच्या माहितीनुसार आरोपींनी ‘राष्ट्रीय कृषि आयात निर्यात परिषद’ अशी खासगी संस्था स्थापन केली होती. लोकांना ही संस्था म्हणजे सरकारी उपक्रम आहे, असे भासविले होते. सीबीआयने तपास केला असता, त्या दोघांनी लोकांकडून पैसा उकळण्यासाठी त्यांना खोटे दस्तऐवजही दाखविले, असे आढळले.

टॅग्स :jobनोकरी