शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

केंद्रातील मंत्र्यांवर करडी नजर

By admin | Updated: June 14, 2015 02:26 IST

गोपनीय माहिती मिळविण्यात तरबेज मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या त्यांच्याच मंत्रिमंडळातील सदस्यांना आपले लक्ष्य बनविले आहे.

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीगोपनीय माहिती मिळविण्यात तरबेज मानले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या त्यांच्याच मंत्रिमंडळातील सदस्यांना आपले लक्ष्य बनविले आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या इशाऱ्यावरून पंतप्रधान कार्यालयातर्फे (पीएमओ) सर्व मंत्रालयांशी संलग्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) एक गोपनीय पत्र पाठविण्यात आले आहे. एखाद्या मंत्रालयाने सरकारी उपक्रमाकडून कुठल्याही प्रकाराचा लाभ अथवा सुविधा मागितली असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी सविस्तर माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळविण्याचे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत. मुळात पंतप्रधान कार्यालयातर्फे केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांची ‘कुंडली’तयार करण्यात येत आहे. संबंधित मंत्र्यांची इत्थंभूत माहिती यात असणार आहे. मंत्र्यांवर दबाव आणि अंकुश ठेवण्यासाठी हा गोपनीय अहवाल तयार केला जात असल्याची माहिती आहे. सरकारचे मंत्री सरकारी उपक्रमाकडून किती गाड्यांचा वापर करतात, निवासस्थान आणि कार्यालयाच्या सौंदर्यीकरणावर त्यांनी किती खर्च केला; याशिवाय जेवणाखाण्याची व्यवस्था, शिपाई, दौरे आदींवर मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला खर्च याची आकडेवारी पीएमओने मिळविली आहे. संबंधित मंत्र्याने दबाव आणून किती निर्णय घेतले याबाबत माहिती मिळविणे सर्वाधिक धक्कादायक आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र मंत्रिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप झाला तेव्हाच सर्वप्रथम हा मुद्दा प्रकाशात आला होता.