शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोरला लक्ष्मीपूजनानिमित्त कार्यक्रम

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

लोणी काळभोर : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला.

लोणी काळभोर : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
लक्ष्मीपूजनानिमित्त लोणी काळभोरचे (ता. हवेली) ग्रामदैवत असलेल्या श्रीमंत अंबरनाथ मंदिरात दीपोत्सवाबरोबरच अंबरनाथाची जोतिबामहाराज स्वरूपात तर जोगेश्वरी मातेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. पहाटे श्रींना महामस्तकाभिषेक करण्यात आला. त्या वेळी रुद्राभिषेकही करण्यात आला. त्यानंतर जोतिबा व महालक्ष्मीस्वरूपात पूजा बांधण्यात आली. बर्‍याच वर्षांनंतर लक्ष्मीपूजन रविवारी आल्यामुळे ही विशेष पूजा बांधण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी गणपत भैरवकर व नाना भैरवकर यांनी दिली.
रविवार असल्याने आज दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री आठच्या सुमारास श्रीमंत अंबरनाथाची रविवारची नेहमीची महाआरती करण्यात आली. (वार्ताहर)

फोटो -
लोणी काळभोर (ता. हवेली) : लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची जोतिबामहाराज व माता जोगेश्वरीची महालक्ष्मीस्वरूपात पूजा बांधण्यात आली होती.