शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली

By admin | Updated: May 21, 2017 18:10 IST

उत्तर प्रदेशमधील उन्नाव रेल्वे स्टेशनवर रविवारी मोठा रेल्वे अपघात टळला. आज दुपारी 1.45 च्या सुमारास लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे उन्नाव

ऑनलाइन लोकमत
उन्नाव, दि. 21 - उत्तर प्रदेशमधील उन्नाव रेल्वे स्टेशनवर रविवारी मोठा रेल्वे अपघात टळला. आज दुपारी 1.45 च्या सुमारास  लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे 11 डबे उन्नाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नं. तीनवर घसरले. मात्र या अपघातात  कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. 
 
या अपघातामुळे रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रेल्वे स्थानकावरही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कडक उन्हाळा आणि सुविधांच्या अभावामुळे अपघातानंतर अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.  उन्नावच्या एपी नेहा पांडे यांनी सांगितले की मुंबईहून लखनौला जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसचे  11 डबे उन्नाव रेल्वे स्थानकात घसरले. मात्र रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. मात्रा या अपघातामुळे दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 
 
मात्र या अपघातामागे दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता लखनौ विभागाचे एडीजी  अभय कुमार प्रसाद यांनी फेटाळून लावली आहे.