शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

तिरुपती मंदिरात लाडूंचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 4:49 AM

प्रख्यात तिरुपती मंदिरात भाविकांना विकण्यात येणारे लाडू जादा भावाने मंदिराबाहेर विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले

तिरुमला : प्रख्यात तिरुपती मंदिरात भाविकांना विकण्यात येणारे लाडू जादा भावाने मंदिराबाहेर विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, या घोटाळ्यात तेथील कंत्राटी कामगारच सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.तिरुपती मंदिरात ५० रुपये व १०० रुपये या दराने अनुक्रमे दोन व चार लाडू असलेली पाकिटे विकण्यात येतात. ते लाडू मर्यादित प्रमाणात तयार केलेले असतात. या व्यवहारात कोणताही घोटाळा होऊ नये म्हणून मंदिर व्यवस्थापनातर्फे कूपन छापण्यात येतात. पण मंदिरातील काही कंत्राटी हे कूपन स्कॅन करून घेतात आणि ते भाविकांना काळ्याबाजारात विकतात. भाविकांनी जादा भावात विकत घेतलेले कूपन लाडूंच्या काऊंटरवर दिले की त्या बदल्यात लाडूंची पाकिटे मिळतात. पण पुढे तयार करण्यात आलेल्या लाडूंचा आणि कूपनांचा ताळमेळ बसत नसल्याचे लक्षात आले. तेव्हा कूपन तपासण्यास सुरुवात झाली. त्यावेळी एकाच क्रमांकाची एकाहून अधिक कूपन काऊं टरवर जमा झाल्याचे उघड झाले. आणखी तपास केला असता, मूळ कूपन स्कॅन करून ही बोगस कूपन्स तयार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला.>याआधीसुद्धा?१४ ते १६ आॅक्टोबरसाठी मंदिर प्रशासनाने लाडूंची ३० हजार कूपन छापली होती. काऊं टरवर सतत झुंबड उडत असल्याने त्यातून बोगस कूपन ओळखता येणार नाही, या अंदाजानेच कामगारांनी १४ हजार लाडूंचा घोटाळा केला. असा प्रकार पहिल्यांदाच झाला की यापूर्वीही होत होता, याचा तपास सुरू आहे.