शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिओच्या ग्राहकांना Last Chance, अन्यथा नंबर होणार बंद!

By admin | Updated: April 17, 2017 20:38 IST

15 एप्रिल नंतरही ज्या ग्राहकांनी रिचार्ज केलं नाही त्यांच्यासाठी आता अखेरची संधी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - जिओच्या ग्राहकांसाठी प्राइम मेंबरशिप घेण्याची 15 एप्रिल शेवटची तारीख होती. 15 एप्रिल नंतरही ज्या ग्राहकांनी रिचार्ज केलं नाही त्यांच्यासाठी आता अखेरची संधी आहे. MyJio अॅप , जिओच्या वेबसाइटवर किंवा जिओ स्टोअरमध्ये जाऊन ते रिचार्ज करू शकतात.  
 
जे ग्राहक रिचार्ज करणार नाहीत त्यांना कंपनीकडून मेसेज पाठवून आणि फोन करून रिचार्ज करण्यास सांगितलं जाईल. त्यानंतरही रिचार्ज केलं नाही तर काही दिवसांमध्ये जिओ आपली सेवा बंद करू शकते.  
 
अजूनही मिळवता येईल धन धना धन ऑफर-
ज्या ग्राहकांना समर सरप्राइज ऑफरचा लाभ घेता आला नाही अशांसाठी कंपनीने गेल्या आठवड्यात धन धना धन ऑफर आणली होती. ज्यांना धन धना धन ऑफर घेता आली नव्हती ते अजूनही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 408 रूपयांचं रिचार्ज करून ते  84 दिवसांसाठी धन धना धन ऑफर मिळवू शकतात. 
कंपनीने प्राइम सब्सक्रीप्शनसाठी 31 मार्च ही  शेवटची तारीख ठेवली होती. त्यानंतर यामध्ये वाढ करून 15 एप्रिलपर्यंत करण्यात आली. यासोबतच कंपनीने जिओ समर सरप्राइज ऑफर आणली होती. पण ट्रायने सांगितल्यावर जिओने ही ऑफर मागे घेतली.