शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पैसे काढण्यावर मर्यादा कायम

By admin | Updated: January 8, 2017 01:13 IST

दोन महिने उलटले : बँकांमधील गर्दीत घट

नाशिक : केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिने उलटूनही एकीकडे रिझर्व्ह बँकेने विविध खात्यांवरून पैसे काढण्यावरील मर्यादा अद्यापही उठवलेल्या नसताना दुसरीकडे शहरातील विविध बँकांच्या एटीएमचे शटर खालीच असून, अशा एटीएममधून नोटाबंदीच्या निर्णयानंतर एकदाही पैसे मिळालेले नाहीत. शहरातील विविध भागातील एटीएम बंद असले तरी बहुतेक बँकांमध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिक तथा बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्या जवळील रोख रकमेचा भरणा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बँकांना रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार पैसे देण्यात अडचणी येत नसल्याने नोकरदार वर्गाचे वेतन खात्यावर जमा झालेले असतानाही बँकांमध्ये गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे ग्राहकांना व व्यापाऱ्यांना बँकांमधून गरजेनुसार पैसे मिळत नसले तरी शहरातील विविध बाजारपेठांमधील व्यवहारांमध्ये सुधारणा होत असून, विविध व्यवहारांंमधील रोखतेचे प्रमाण घटले आहे. सरकारने दावा केल्याप्रमाणे विविध व्यवहार कॅशलेस झाले नसले तरी बाजार पेठेतील व्यवहार लेसकॅश झाले आहेत. ग्राहकांनी गरजेनुसार रोख स्वरूपात पैसे खर्च करण्यास प्राधान्य दिले आहे. तर शक्य असलेल्या व्यवहारांमध्ये कॅशलेस पर्याय अवलंबण्यास प्राधान्य दिल्याने बाजारात गरजेपेक्षा रोकड कमी असली तरी व्यवहार सुरळीतरीत्या होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)