शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात जनजीवन अद्यापही विस्कळीत

By admin | Updated: August 2, 2016 04:30 IST

काश्मिरात सोमवारीही काही भागांत संचारबंदी आणि उर्वरित भागांत जमावबंदी लागू राहिल्यामुळे सलग २४ व्या दिवशी खोऱ्यातील जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही.

श्रीनगर : काश्मिरात सोमवारीही काही भागांत संचारबंदी आणि उर्वरित भागांत जमावबंदी लागू राहिल्यामुळे सलग २४ व्या दिवशी खोऱ्यातील जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. श्रीनगर शहरातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत व अनंतनाग शहरातील संचारबंदी कायम असून, खोऱ्यात सर्वत्र चार किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरमधील नौहाटा, खान्यार, रैनावाडी, सफाकदल व महाराजगंजमध्ये संचारबंदी लागू आहे. निदर्शनांदरम्यान लोक मृत्युमुखी पडल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यातील जनजीवन सलग २४ व्या दिवशीही ठप्प होते. खोऱ्यात ८ जुलैपासून सुरू असलेल्या या हिंसाचारात ४९ लोक ठार झाले असून, ५६०० हून अधिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्यानंतर हा हिंसाचार उफाळला होता. खोऱ्यात दुकाने, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि खासगी कार्यालये बंद होती, तर रस्त्यावरही शुकशुकाट पसरला होता. संपूर्ण खोऱ्यात आजही मोबाईल इंटरनेट सेवा खंडित होती. (वृत्तसंस्था)>घुसखोरी फसली; दहशतवाद्याचा खात्माश्रीनगर : काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील ताबा रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न सोमवारी उधळून लावत लष्कराने एका दहशतवाद्याला कंंठस्नान घातले. एका आठवड्यातील घुसखोरीच्या प्रयत्नांची ही तिसरी घटना आहे.