Let's build up ... Vijay Gudi
चला उभारु या... विजयाची गुढीPreferred on Join us+ Follow on By admin | Updated: March 16, 2015 22:51 ISTचैत्र प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. शालिवाहन शकाची सुरु वात याच दिवसापासून होते. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले.चला उभारु या... विजयाची गुढी आणखी वाचा Subscribe to Notifications