शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यातील जवानांसाठी दिवा जळू द्या!

By admin | Updated: October 31, 2016 07:27 IST

सैन्यातील जवानांच्या नावाने यंदाची दिवाळी साजरी करा.

नवी दिल्ली : सैन्यातील जवानांच्या नावाने यंदाची दिवाळी साजरी करा. त्यांच्यासाठी दिवा जळू द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले. वाईटाचा अंत आणि भारतीयांच्या जीवनात आनंदोत्सव निर्माण करणे म्हणजेच दिवाळी आहे. अर्थात, दिवाळी हे एक स्वच्छता अभियानही आहे, असेही ते म्हणाले. आकाशवाणीवरील या कार्यक्रमातून देशभरातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मोदी म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात सैनिकाबाबत प्रेम आहे. जगातील समुदायाला अंधारातून प्रकाशाकडे देणारे हे पर्व आहे. आमचे हे उत्सव शिक्षणाचा संदेश देतात. नरेंद्र मोदी अ‍ॅपवर देशातील नागरिकांनी जवानांना ज्या भरभरुन शुभेच्छा दिल्या त्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी या भाषणात केला. उघड्यावरील शौचालयाच्या मुद्यावर बोलताना मोदी म्हणाले की, सिक्कीमनंतर हिमाचलप्रदेशही आता खुल्या शौचालयातून मुक्त झाला आहे. केरळ राज्याचीही खुल्या शौचालयमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. हरियाणा आणि गुजरातमध्ये होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मोदी म्हणाले की, इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की, चाणक्यांनंतर देशाला एकत्र करण्याचे भगीरथ कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल हे या एकतेसाठीच जगले. एकतेसाठीच संघर्ष करत राहिले. दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अनेक सरदारांच्या कुटुंबांना संपविले गेले, याची आठवणही त्यांनी काढली.