मौजे सुकणे शिवार व त्याभोवताली गेल्या पाच महिन्यात चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वर्षभरातील सर्वत मोठा बिबट्या पिंजर्यात अडकला असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे यांनी दिली.
गोंडेगाव येथे बिबट्या जेरबंद
By admin | Updated: December 21, 2015 00:04 IST