बिबट्या प्रतिक्रिया
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
बिबट्याच्या मृत्युचे कारण सांगता येणार नाही़ व्हीसेरा रिपोर्ट आल्यावर मृत्युचे कारण स्पष्ट होईल़ दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला़
बिबट्या प्रतिक्रिया
बिबट्याच्या मृत्युचे कारण सांगता येणार नाही़ व्हीसेरा रिपोर्ट आल्यावर मृत्युचे कारण स्पष्ट होईल़ दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिबट्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला़ डी़आऱ पाटील, सहायक वनसंरक्षक, जळगाव वनविभाग