ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
अहमदनगर : जिल्हा फूटबॉल संघटना व शिवाजीएन्स स्पोर्ट क्लबच्या वतीने मंगळवारपासून ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषकास नगरमध्ये प्रारंभ होत आहे.
ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून
अहमदनगर : जिल्हा फूटबॉल संघटना व शिवाजीएन्स स्पोर्ट क्लबच्या वतीने मंगळवारपासून ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषकास नगरमध्ये प्रारंभ होत आहे.भुईकोट किल्ला मैदानावर मंगळवारी दुपारी चार वाजता मिसेल स्कूलच्या व्यवस्थापक नंदिता डिसुझा व मॉरिस डिसुझा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. १४ डिसेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना होईल, अशी माहिती मनोज वाळवेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.