शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

डावखु-या प्रतिभावंतांचे गोव्यात संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 04:19 IST

आज १३ आॅगस्ट... आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. याचे औचित्य साधून लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये उभारलेल्या जगभरातील डावखु-या प्रतिभावंतांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे.

मडगाव (गोवा) : आज १३ आॅगस्ट... आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. याचे औचित्य साधून लोटली येथील बिग फूट म्युझियममध्ये उभारलेल्या जगभरातील डावखु-या प्रतिभावंतांच्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. सध्या या संग्रहालयात २१ प्रज्ञावंतांचे मेणाचे पुतळे बसविण्यात आले आहेत.केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन होईल. इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबच्या नवीन अ‍ॅपचेही लाँचिंग होणार असल्याची माहिती इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबचे संदीप विष्णोई यांनी शनिवारी दिली. जागतिक मान्यता मिळालेल्या १00 डावखुºया व्यक्तींचे पुतळे टप्प्याटप्प्याने संग्रहालयात ठेवले जाणार आहेत. संग्रहालयाची माहिती प्रिन्स चार्ल्स, बिल गेट्स, लक्ष्मी मित्तल, अँजेलिना ज्योली, ज्युलिया रॉबटर््स व इतर मान्यवरांना दिलेली असून, भविष्यात ते संग्रहालयाला भेट देणार असल्याचे विष्णोई म्हणाले.विष्णोई यांनी इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबची स्थापना केली असून, क्लबचे एक लाखावर सदस्य आहेत. डावखुºया विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, डावखुºया महिला उद्योजकांना आर्थिक साहाय्य तसेच इतर योजना या संस्थेमार्फत नियमितपणे राबविल्या जातात.महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी...अचाट गुणवत्तेने जगभरात नावलौकिक मिळविलेल्या डावखुºया व्यक्ती सर्वांच्या परिचयाच्या आहेत, पण ते ‘डावखुरे’ असल्याची माहिती सर्वांना असेलच, असे नाही.संग्रहालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, चार्ली चाप्लिन, रतन टाटा, अल्बर्ट आइन्स्टाइन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मर्लिन मन्रो, मेरी कोम, आशा भोसले, बराक ओबामा, बिल गेट्स यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही पुतळ््याचा समावेश आहे.