शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

लेफ्ट. कर्नल पुरोहित आरोपी नाही

By admin | Updated: April 21, 2016 03:31 IST

समझोता एक्स्प्रेस स्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसून तो या स्फोटातील आरोपी नाही

नवी दिल्ली : समझोता एक्स्प्रेस स्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसून तो या स्फोटातील आरोपी नाही, असा खुलासा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केला आहे. परंतु मालेगाव स्फोटात मात्र त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे.एनआयएचे महासंचालक शरदकुमार यांनी मंगळवारी सांगितले की, समझोता स्फोटप्रकरणी पुरोहितविरुद्ध पुरावे नाहीत. याप्रकरणात त्याचे नाव कसे गोवले गेले याबद्दल मला आश्चर्य वाटते. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात मुंंबईच्या दहशतवादविरोधी सेलने (एटीएस) पुरोहितविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते आणि एनआयए याप्रकरणाचा तपास करीत होती. तपास संस्थेने समझोता स्फोटप्रकरणी नभकुमार सरकार ऊर्फ स्वामी असिमानंद, दिवंगत सुनील जोशी, रामचंद्र कलसंगरा, संदीप डांगे (दोघेही फरार), लोकेशकुमार, कमल चौहान,अमित आणि राजेंद्र चौधरी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)