जनता बँकेतर्फे व्याख्यान
By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST
जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे गुंतवणुकदार व ग्राहकांना मंगळवार २ रोजी सायंकाळी ५ वाजता व.वा.वाचनालय हॉलमध्ये असीत सी मेहता इन्व्हेसमेंटचे उपाध्यक्ष अखिल राटी मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांनी व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या अध्यक्षांनी केले आहे.