शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्या नेत्याला संघाने दाखवली बाहेरची वाट

By admin | Updated: March 3, 2017 20:52 IST

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करून वादाला तोंड फोडणारे कुंदर चंद्रावत यांना

ऑनलाइन लोकमतउज्जैन, दि. 3 - केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करून वादाला तोंड फोडणारे कुंदर चंद्रावत यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कार्यमुक्त करत बाहेरची वाट दाखवली आहे. तसेच चंद्रावत यांचे मत ही संघाची अधिकृत भूमिका नसून संघ अशा हिंसेविरोधात असल्याचेही संघाकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे. 

गुरुवारी चंद्रावत यांच्या विधानावरून राजकीय वादळ उठले होते. त्या विधानावरून संघावरही चौफेर टीका झाली त्यानंतर संघाने ही आपली भूमिका नसल्याचे सांगून या वादातून अंग काढून घेतले होते. तसेच चंद्रावत यांनीही आपल्या आक्षेपार्ह विधानाबाबत खेद व्यक्त केला होता. दरम्यान, संघाने आज उज्जैन महानगर येथील संघ प्रचार प्रमुख असलेल्या चंद्रावत यांच्यावर कारवाई करत त्यांना कार्यमुक्त केले.  
चंद्रावत यांच्या भाषणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्यात केरळमधील डावे नेते आणि कार्यकर्त्यांवर चंद्रावत यांनी हिंसक भाषेत टीका केली होती. अशा गद्दारांना देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना लोकशाहीची हत्या करण्याचा अधिकार नाही, गोध्रा येथे 56 जणांना मारल्यावर त्यांचे 2000 जण मृत्युमुखी पडले होते, हे ते विसरले काय? डाव्यानो ऐका 300 प्रचारक आणि कार्यकर्त्यांची हत्या केली आहे ना तुम्ही, आता 3 लाख जणांच्या शिरांची माळ भारतमातेस घालू, असे चंद्रावत म्हणाले होते.  या भाषणानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.