शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 23:58 IST

निफाड श्रीरामनगर हे एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आणि या गावचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेलअसे प्रतिपादन श्रीरामनगरचे सरपंच भिमराज काळे यानी केले ते श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या अध्यिक्षय भाषनात बोलत होते.

निफाड श्रीरामनगर हे एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आणि या गावचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेलअसे प्रतिपादन श्रीरामनगरचे सरपंच भिमराज काळे यानी केले ते श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या अध्यिक्षय भाषनात बोलत होते.आपल्या भाषणात काळे पुढे म्हणाले श्रीरामनगर येथे.अनेक प्रकारच्या शासकीय योजनेतुन व लोकसहभागातुन विविध कामे सुरु आहेत .येथील धार्मिक स्थळाचा विकास गतीने करण्यासाठी मी सतत। प्रयत्नशील राही या विकास कामाचा शुभारंभ ही पोपट निकम ,शिवाजी हंडोरे , बाबुराव खताळे ,दशरथ जाधव, अरु न गाडेकर ,भाभास्कर गोळे ,सोमनाथ काळे च्या हस्ते करण्यात आला . या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन भगवान शिंदे व्हा.चेअरमन भाऊसाहेब शिंदे ,अशोक कोंढरे ,सुकदेव गोळे , बाबाजी गोळे ,राधुजी काळे ,अशोक हंडोरे ,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते ..............................................................................फोटो कँप्शन- श्रीरामनगर येथील खंडेराव मंदिरा समोर सभामंडपाचे भुमीपुजन करताना सरपंच भीमराज काळे व ग्रामस्थ ( 22निफाड )