सांस्कृतिक रंगमंच बांधणीचा शुभारंभ
By admin | Updated: February 22, 2016 00:03 IST
सोबत फोटो
सांस्कृतिक रंगमंच बांधणीचा शुभारंभ
सोबत फोटोजळगाव- सागर पार्कवर होणार्या बहिणाबाई महोत्सवाच्या संपूर्ण बचत गट स्टॉलचा व सांस्कृतिक रंग मंचांच्या बांधणीचा शुभारंभ रविवारी संध्याकाळी करण्यात आला. जिव्हाळा महिला बचत गटांच्या जयश्री कदम व कविता जगताप यांनी कुदळ मारून शुभारंभ केला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, विनोद ढगे, दीपक परदेशी, अजय ललवाणी, रितेश लिमडा, अमेय जोशी, दीपक फालक, चाणक्य जोशी उपस्थित होते.