शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मंबई रेल्वेचा एक डब्बा कमी होणार! मध्य रेल्वेची मनमानी : मराठवाडा जनता विकास पदिषदेची डब्बे वाढवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2015 00:40 IST

लातूर : लातूर जिल्‘ातील व परिसरातील नागरिकांना व्यापारतसेच विविध कामानिमित्या मुंबई, पुणे येथे ये जा करावी लागते़ त्यासाठी लातूरकरांना सतत संघर्ष करुन लातर मुंबई रेल्वेमिळवली़ सध्या लातूर मुंबई रेल्वेला १८ डब्बे असूनही नागरिकांना गाडीत जागा अपुरी पडत आहे़ त्यामुळे मराठवाडा जनता विकास परिषदेने दोन डब्बे वाढवण्याची मागणी केली आहे़ पण मध्य रेल्वेने दोन डब्बे वाढवण्यापेक्षा एक सर्व सामान्य प्रवाशाचा डब्बा शनिवारा पासून कमी केला जाणार आहे़ त्यामुळे मध्य रेल्वेच्या या मनमानी धोरणावर लातूर जिल्‘ातील व परिसरातील नारिकांनकडून संताप व्यक्त होत आहे़

लातूर : लातूर जिल्‘ातील व परिसरातील नागरिकांना व्यापारतसेच विविध कामानिमित्या मुंबई, पुणे येथे ये जा करावी लागते़ त्यासाठी लातूरकरांना सतत संघर्ष करुन लातर मुंबई रेल्वेमिळवली़ सध्या लातूर मुंबई रेल्वेला १८ डब्बे असूनही नागरिकांना गाडीत जागा अपुरी पडत आहे़ त्यामुळे मराठवाडा जनता विकास परिषदेने दोन डब्बे वाढवण्याची मागणी केली आहे़ पण मध्य रेल्वेने दोन डब्बे वाढवण्यापेक्षा एक सर्व सामान्य प्रवाशाचा डब्बा शनिवारा पासून कमी केला जाणार आहे़ त्यामुळे मध्य रेल्वेच्या या मनमानी धोरणावर लातूर जिल्‘ातील व परिसरातील नारिकांनकडून संताप व्यक्त होत आहे़लातूर मंुबई रेल्वे मुळे रेल्वे प्रशासनाला महिन्याला २ ते ३ कोटीचा महसुल मिळत आहे़ लातूर मुंबई रेल्वेमुळे व्यापार व दैनंदिन प्रवासासाठी उपयुक्त साधन म्हणून रेल्वेकडे नागरिक पहात आहेत़ गोर-गरिब नागरिकांना रेल्वेमुळे मुंबई-पुण्याला अगदी अल्प दराच्या प्रवास भाड्याचा लाभ मिळत आहे़ लातूर जिल्‘ासह बीड, उस्मानाबाद, नांदेड येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणातयेथे गर्दी होत आहे़ मुंबई-लातूर रेल्वेच्या लोकप्रियतेमुळे गाडी येण्याआधिच प्रवाशी दोन-दोन तास लवकर येवून थांबत आहेत़ त्यामुळे दिवसेंदिवस प्रवासासाठी गर्दी होत आहे़ लातूर मुंबई रेल्वेला १८ डब्बे असून ही सर्वसामान्य प्रवाशांना जागा मिळत नसल्याने पूर्ण प्रवास उभा टाकून कराव लागत आहे़ याची दखल घेवून नागरिकाकडून तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने सर्वसामान्या प्रवाशाची सोय व्हावी म्हणून दोन डब्बे वाढवून २१ डब्बे करण्याची मागणी केली जात आहे़ पण मध्य रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेवून डब्बे वाढवण्यापेक्षा एक डब्बा शनिवार पासून कमी केला जात आहे़ या मध्यरेल्वेच्या मनमानी कारभाराबाबत लातूरजिल्‘ातील नागरिक तसेच परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्तकेला जात आहे़मनमानी कारभारा़़़मध्ये रेल्वेचा मनमानी कारभार सुरू आहे़ डब्बे वाढवण्याची मागणी असताना एक डब्बा कमी करण्यात येत आहे़ या निर्णयाच्या विरोधात तिव्र अंदोलन उभारण्यात येईल असशी माहिती मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष शिवाजीनरहरे यांनी सांगीतले़शनिवार पासून एक डब्बा कमी ़़़मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयाने छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे फ्लफॉर्म वरती काम सुरू असल्याने एक डब्बा कमी करण्याचे आदेश आहेत़ त्यामुळे शनिवार पासून एक डब्बा कमी केला जाणार आसल्याची माहिती मुखयवाणिज्य निरिक्षक सुनिल शिंदे यांनी दिली़सत्ताधारीखासदारांच्या पत्राला केराची टोपली़़़लातूर चे खा़डॉ सुनिल गायकवाड यांनी रेल्वेचे दोन डब्बे वाढवण्यात यावे यासाठी पाठपुरवा करण्यासाठी अनेक वेळा पत्र पाठवून पाठपुरावा केला़ केला असला तरी त्यांच्या डब्बे वाढवण्याचे पत्राला केराची टोपली दाखवली असून एक डब्बा कमी केला आहे़