शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांच्या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकाची कोल्हापुरात आत्महत्या शाहुवाडी पोलिसात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: September 4, 2015 23:12 IST

लातूर : अधिकार्‍यांकडून वारंवार होणार्‍या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकांनी कोल्हापूर जिल्‘ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी कोल्हापूर जिल्‘ातील शाहूवाडी पोलिस ठाण्यात तीन अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर : अधिकार्‍यांकडून वारंवार होणार्‍या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकांनी कोल्हापूर जिल्‘ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी कोल्हापूर जिल्‘ातील शाहूवाडी पोलिस ठाण्यात तीन अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील मोतीनगर भागात राहणारे रतन अशोक तळीखेडकर हे कोल्हापूर जिल्‘ातील गावडी-पाटीलवाडी ता. शाहूवाडी
येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या कांही माहिन्यांपासून रतन यांना मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वेगवेगळ्या कारणावरुन छळ करित होते. याप्रकरणी त्यांनी आपल्या घरच्यांना या छळाबाबत वेळोवळी माहिती दिली होती. सतत गैरहजर राहतो असे म्हणत मुख्याध्यापक निवृत्ती पांडुरंग भूमकर, केंद्रप्रमुख एस. आर. माने आणि शाहूवाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. पी. भांगरे यांनी संगनमत करुन रतन तळीखेडकर यांचा मानसिक आणि शारिरिक छळ केला. अखेर या छळास रतन तळीखेडकर यांनी कंटाळून येळाने ता. शाहुवाडी येथील आपल्या मित्राच्या खोलीवर १ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी अशोक दत्तात्रय तळीखेडकर यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तीन अधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपी अटक करण्यात आली नाही.