शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ेसंथारा नियमित जीवनाचे अंतिम चरण

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

- जैन संत मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज : राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयावर महाराजांचे मत

- जैन संत मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज : राजस्थान हायकोर्टाच्या निर्णयावर महाराजांचे मत
नागपूर : जैन संत मुनीश्री प्रसन्नसागर महाराज सध्या खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर, जुनी शुक्रवारी येथे विराजमान आहेत. याप्रसंगी मुनीश्रींनी पत्रकारांशी संवाद साधून संथाराबाबत आपली मते व्यक्त केली. संथारा म्हणजे आयुष्यभर केलेली पूजा, तपस्या, पुण्यकर्म, संयम आदींचा समुच्चय आणि जीवनाचे अंतिम चरण आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र संथाराला आत्महत्येच्या दृष्टीने पाहिले, याचे दु:ख वाटते, असे मुनीश्री म्हणाले.
मुनीश्री म्हणाले, या जगात कुणालाच मृत्यू स्वीकारावासा वाटत नाही. पण मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. व्यक्ती वृद्ध झाल्यावर त्याला मृत्यूसमयी कष्ट पडतात. असे कष्ट भोगायला कुणीच तयार होत नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत्यू स्वीकारण्याची इच्छा कुणीच ठेवत नाही. त्यामुळेच जैन धर्मात प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी हसत-हसत स्वेच्छेने समाधी मरणाची व्यवस्था मान्य केली आहे. आयुष्यभर संयम, पुण्यकर्म केले पण स्वेच्छेने संथारा अवस्थेतून मुक्ती मिळविली नाही तर सारेच व्यर्थ ठरते. राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र अकारण घाईने निर्णय घेतल्याचे दिसते आहे. यासंदर्भात १७ ऑगस्ट रोजी भारत बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असे मुनीश्री म्हणाले. पत्रकार परिषदेला चातुर्मास समितीचे अध्यक्ष नरेश पाटणी, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, संतोष पेंढारी, दिगंबर जैन महासमितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभयकुमार पनवेलकर, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष रिचा जैन, चातुर्मास समितीचे संयोजक प्रकाश बोहरा, स्वागताध्यक्ष रतनलाल गंगवाल, हिराचंद मिश्रीकोटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.