शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तावरवाडी फाटयाजवळ मारूतीगाडी जळून खाक अडीच लाखाचे नुकसान

By admin | Updated: May 14, 2014 23:21 IST

बार्शी : बार्शी कुर्डवाडी रोडवरून जाणारी ओमीनी मारूती गाडीचे अचानक स्पार्किंग होऊन ती पूर्णपणे जळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान होऊन सुदैवाने जिवीतहानी झाली नसून दोन तास कूर्डुवाडी वहातूक पुर्णपणे बंद पडली.

बार्शी : बार्शी कुर्डवाडी रोडवरून जाणारी ओमीनी मारूती गाडीचे अचानक स्पार्किंग होऊन ती पूर्णपणे जळून सुमारे अडीच लाखाचे नुकसान होऊन सुदैवाने जिवीतहानी झाली नसून दोन तास कूर्डुवाडी वहातूक पुर्णपणे बंद पडली.
ही घटना आज बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास कुर्डूवाडी रस्त्यावरील तावरवाडी फाटयाजवळ घडली. याबाबत अधिक महीती अशी की मारूती कार ( एम.एच. 0४/ ८७० ) नामदेव भागवत गरड (रा. श्रीपतपिंपरी ता. बार्शी) सध्या ठाणे यांची असून ते बांधकाम व्यावसायिक असून ते गावी दोन दिवसापूर्वी आले होते.
आज मुंबईला जावयाचे असल्याने गरड यांनी बार्शीत येऊन टाकीत पूर्ण पेटो्रल भरले व गाडीत नामदेव गरड (५०), पत्नी प्रभावती गरड (४५), मुलगा हनुमंत गरड सुरेश हनुमंत गरड अनुजा हनुमंत गरड हे ज्वारी घेऊन श्रीपतपिंपरीला निघाले होते. घटनस्थळा जवळ येताच अचानक धूर निघाल्याचे लक्षात आल्याने रस्त्याच्या मधोमध थांबवून सर्वाना खाली ऊतरवे पर्यंत गाडीने पूर्णपणे पेट घेतला. विशेष म्हणजे या गाडीत रिकामे गॅस सिलेंडर होते ते सुरक्षीत राहीले.
गाडीने पेट घेतल्यानंतर पराग हॉटेलचे व्यवस्थापक सुरेश इंगळे यांनी तातडीने बार्शी शहर पोलीस स्टेशनला कळविले त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी रोहीदास पवार यांनी तातडीने पो.उपनिरक्षिक सुरेखा धस व १० कर्मचारी पाठवले तर नगरपालीकेचे अग्नीशामक दल पाठविले पण तोपर्यंत गाडी पुर्णपणे जळून खाक झााली रस्त्याच्या मधोमध गाडीने पेट घेतल्याने बार्शी कुर्डूवाडी वहातूक दोन तास बंद पडली होती.