सदनिकेतून लॅपटॉप लंपास
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
नागपूर : उज्ज्वल अपार्टमेंटमधील रहिवासी पलाश अंबादास राडे (वय २३, मूळ पत्ता संत गोमाजी वॉर्ड हिंगणघाट) यांच्या सदनिकेतून चोरट्याने दोन लॅपटॉप तसेच मोबाईल चोरून नेला. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोनेगांव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
सदनिकेतून लॅपटॉप लंपास
नागपूर : उज्ज्वल अपार्टमेंटमधील रहिवासी पलाश अंबादास राडे (वय २३, मूळ पत्ता संत गोमाजी वॉर्ड हिंगणघाट) यांच्या सदनिकेतून चोरट्याने दोन लॅपटॉप तसेच मोबाईल चोरून नेला. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. सोनेगांव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ---