शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

भूसंपादन फेरवटहुकूम सुप्रीम कोर्टाच्या दारात

By admin | Updated: April 11, 2015 00:59 IST

नरेंद्र मोदी सरकारद्वारे पुन्हा जारी करण्यात आलेल्या भूसंपादन वटहुकमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी करण्यास

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारद्वारे पुन्हा जारी करण्यात आलेल्या भूसंपादन वटहुकमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. देशातील शेतकरी संघटनांनी गुरुवारी ही आव्हान याचिका दाखल केली होती.‘या याचिकेवर आम्ही सोमवारी सुनावणी करू’, असे सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या.अरुण मिश्रा यांच्या पीठाने शुक्रवारी स्पष्ट केले. या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्याची विनंती शेतकरी संघटनांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाला केली. भूसंपादन वटहुकूम पुन्हा जारी करणे घटनाबाह्य आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे आहे.भूसंपादन व पुनर्वसनात उचित नुकसानभरपाई आणि पारदर्शकता अधिकार (दुरुस्ती) वटहुकूम २०१५ ची अंमलबजावणी करण्यापासून मोदी सरकारला रोखण्यात यावे, अशी विनंती या याचिकेत केली आहे. भारतीय किसान युनियन, ग्रामसेवा समिती, दिल्ली ग्रामीण समाज आणि चोगामा विकास अवामसह अनेक संघटनांनी मिळून ही याचिका दाखल केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)