लालवानी दाम्पत्याचा सत्कार
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
फोटो कॅप्शन : दीपक लालवानी, सोनल लालवानी यांचा सत्कार करताना वाहतूक पोलीस उपायुक्त भारत तांगडे (फोटो स्कॅनिंगला दिला आहे)
लालवानी दाम्पत्याचा सत्कार
फोटो कॅप्शन : दीपक लालवानी, सोनल लालवानी यांचा सत्कार करताना वाहतूक पोलीस उपायुक्त भारत तांगडे (फोटो स्कॅनिंगला दिला आहे)(१० बाय २) लालवानी दाम्पत्याचा सत्कारनागपूर : शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा संदेश अभियानात मागील १३ वर्षांपासून दीपक एजन्सीजचे संचालक डॉ. दीपक लालवानी आणि त्यांच्या पत्नी सोनल लालवानी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांचा वाहतूक पोलीस उपायुक्त भारत तांगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. दीपक लालवानी यांच्या कार्यासाठी आजपर्यंत त्यांना अतिरिक्त महासंचालक जे. डी. वीरकर, पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, एस.पी.एस. यादव, प्रवीण दीक्षित, डॉ. अंकुश धनविजय, सहआयुक्त संजय सक्सेना, अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे यांनी सन्मानित केले. आपल्या व्यवसायात व्यस्त राहून ते आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल नितीन गडकरी, भैरोसिंग शेखावत, प्रणव मुखर्जी, शिवराज पाटील, ए.आर. राजू, अशोक गहलोत, अजय माकन, उमा भारती, नरेंद्र मोदी, शीला दीक्षित, वसुंधरा राजे सिंधिया, मुलायमसिंह यादव, आर.आर. पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. (वाणिज्य प्रतिनिधी)