शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लालू म्हणाले, जाड्या शहांनी लिफ्टने कशाला जायचे?

By admin | Updated: August 21, 2015 18:00 IST

सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगताना दिसत आहे. प्रत्येक पक्षातील दिग्गज नेत्यांनी या निडणुकीत उडी घेतली आहे.

लोकमत ऑनलाइन
पाटणा, दि. २१ - सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगताना दिसत आहे. प्रत्येक पक्षातील दिग्गज नेत्यांनी या निडणुकीत उडी घेतली आहे.
काल बिहार विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह हे पाटणात दाखल झाले आहेत. कालरात्री सव्वा अकराच्या दरम्यान अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर येथील स्टेट गेस्ट हाऊसच्या लिफ्टमध्ये सुमारे अर्धा तास अडकल्याने एकच गोंधळ उडाला. त्यांना सीआरपीएफच्या जवानांना बोलावून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी विरोधी नेते असलेल्या अमित शहा यांच्याविषयी बोलताना, त्यांनी अमित शहा यांच्यासारख्या जाड्या माणसांने लिफ्टमधून जायचेच कशाला, बिहारमधील लिफ्टची साईज कमी कमी आहे, असा आपल्या शैलीत टोला हाणला. 
बिहार विधानसभा निडणुकीत लालूप्रसाद यादव आणि जेडीयूचे प्रमुख नितीशकुमार यांच्यासह भाजप, कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.