शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लालूच गळ्यात पडले, टाळणार कसं? अरविंद केजरीवाल

By admin | Updated: November 23, 2015 13:24 IST

लालूप्रसाद यादव यांनी माझा हात खेचत स्वत: मला भेट मारली, ते गळ्यात पडल्यावर टाळणार कसं असा सावल विचारत अरविंद केजरीवाल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २३ - नीतिश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्यावरून टीकेचा सामना करावा लागलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर याप्रकरणी मौन सोडत 'लालूच माझ्या गळ्यात पडले, त्यांना टाळणार कसं? असा सवाल विचारत सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील गांधी मैदानावर नीतिशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अरविंद केजरीवाल उपस्थित होते. त्यावेळी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्याने केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वप्नांता विश्वासघात केला, अशी टीका विरोधकांनी तसेच काही स्वकीयांनीही केली होती. अखेर आज केजरीवाल यांनी या मुद्यावर खुलासा केला आहे. 
' मी तेथे नीतिश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गेलो होतो, लालूंची भेट घेण्यासाठी नव्हे. मंचावर उपस्थित असलेल्या लालूंशी हस्तांदोलन केल्यानंतर त्यांनीच मला ओढून मिठी मारली, मी पुढाकार घेतला नव्हता' असे स्पष्टीकरण  केजरीवाल यांनी दिले आहे.  तसचे मी आजही लालूंनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे सांगत लालूंच्या दोन मुलांचा बिहारच्या मंत्रीमंडळात झालेला समावेश म्हणजे वंशववादाचे राजकारणा असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केला.