शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लख्वी सुटणार मोकाट

By admin | Updated: December 30, 2014 02:30 IST

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित केला.

भारताची तीव्र नाराजी : स्थानबद्धतेचा आदेश निलंबितइस्लामाबाद/लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लख्वी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी निलंबित केला. लख्वीच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त होऊ लागल्याने भारत चिंतित असून, भारताने आपली नाराजी ताव्र शब्दांत व्यक्त केली. २६/११च्या खटल्यात लख्वीला जामीन मिळाल्यानंतर चौफेर टीका होऊ लागल्याने सरकारने त्यास सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध केले होते. त्यामुळे जामीन मिळूनही लख्वी तुरुंगातून सुटू शकला नव्हता. मात्र, न्यायालयाने स्थानबद्धतेचे हे आदेशच निलंबित करून लख्वीच्या सुटकेच्या मार्गातील अडसर हटवला. अर्थात या निकालानंतरही सरकार त्याला दुसऱ्या एखाद्या प्रकरणात अटक करण्याची लक्षणे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नाही.लख्वीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नुरूल हक कुरेशी यांनी सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लख्वीला स्थानबद्ध करण्याचे आदेश निलंबित केले. इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने १८ डिसेंबर रोजी मुंबई हल्ला प्रकरणी लख्वीविरुद्ध पुरावा नसल्याचे सांगत त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याची सुटका होण्यापूर्वी सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली ताब्यात घेऊन त्याला पुन्हा तीन महिन्यांसाठी कारागृहात डांबले होते.सुनावले खडे बोल...च्लख्वीविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई न केल्याबद्दल भारताने पाकिस्तानसमक्ष सोमवारी तीव्र चिंता व्यक्त केली़ पाकिस्तान अद्यापही कुख्यात अतिरेकी संघटनांना अभय देत असल्याचे खडे बोलही भारताने पाकला सुनावले़ च्परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी सोमवारी पाकचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण केले आणि या मुद्द्यावर त्यांच्यासमक्ष तीव्र आक्षेप नोंदवला़ पाकिस्तानातही भारतीय उच्चायुक्तालयाने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासमक्ष हा मुद्दा उपस्थित केला़