शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनेला प्रशासनाचा खो!

By admin | Updated: March 23, 2017 17:19 IST

बबन इंगळे * सायखेड : माहे सप्टेंबर २०१६ पासून टिकून राहिलेले विहिरी व जातांपाची पाणी पातळी खालावत असल्याने बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रब्बीची गहु, हरभरा व इतर पिके फुलोरा अवस्थेत असतानाच विहिरीतील पाणी पातळी खालावल्याने काही पिके परिपक्व होण्यापूर्वीच सुकून गेली. परिणामी पीक उत्पादनात घट होऊन सिंचनाचे स्रोत बंद झाले. पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जाहीर केला. परंतु पं. स. स्तरावर त्याचे अद्यापही नियोजन न झाल्याने पिण्याची पाणीटंचाई जाणवत आहे. कृती आराखड्यानुसार १९ प्रस्तावित उपायोजनेसाठी २९.३० लाख रुपये तर ३० प्रस्तावित उपायोजनेसाठी ४२.९० लाख रुपयाच्या खर्चाची तरतूद आहे. या उपाययोजना जानेवारी ते मार्च २७१७ व एप्रिल ते जून २०१७ च्या कालावधीत

बबन इंगळे * सायखेड : माहे सप्टेंबर २०१६ पासून टिकून राहिलेले विहिरी व जातांपाची पाणी पातळी खालावत असल्याने बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रब्बीची गहु, हरभरा व इतर पिके फुलोरा अवस्थेत असतानाच विहिरीतील पाणी पातळी खालावल्याने काही पिके परिपक्व होण्यापूर्वीच सुकून गेली. परिणामी पीक उत्पादनात घट होऊन सिंचनाचे स्रोत बंद झाले. पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जाहीर केला. परंतु पं. स. स्तरावर त्याचे अद्यापही नियोजन न झाल्याने पिण्याची पाणीटंचाई जाणवत आहे. कृती आराखड्यानुसार १९ प्रस्तावित उपायोजनेसाठी २९.३० लाख रुपये तर ३० प्रस्तावित उपायोजनेसाठी ४२.९० लाख रुपयाच्या खर्चाची तरतूद आहे. या उपाययोजना जानेवारी ते मार्च २७१७ व एप्रिल ते जून २०१७ च्या कालावधीत करण्यात येणार आहे.
कृती आराखड्यातील गावे
सुकळी, वरखेड, सराव कासारखेड, चिंचखेड, आळंदा, मोर्‍हाळ, गोरव्हा, कातखेड, पार्डी, मोझरी, उजळेश्वर, चेलका, पाराभवानी, सालपी, वाल्पी, टेंभी, पिंपळगाव (हांडे), पारधोपाडा (टिटवा), टिटवा हलदोली, जांभरूण, वस्तापूर (नवीन वस्ती), कासमार, वाघा, पुनोती बु., अजनी बु., पिंपळखुटा
प्रस्तावित उपाययोजना
विहिरी खोदकाम, गाळ काढणे, विहीर अधिग्रहण, टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा, नळयोजना विशेष दुरुस्ती विंधन विहीर दुरुस्ती, विद्युत पंप, हातपंप दुरुस्ती, नवीन विंधन विहीर
जलयुक्त शिवार योजनेतील गावे टंचाईच्या यादीत
बार्शीटाकळी तालुक्यात मागील वर्षी १८ व चालु वर्षात २८ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट आहेत.यांपैकी काही गावे ही पाणीटंचाई कृती आराखड्याच्या यादीत असल्याने या ठिकाणीयोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झालीनसल्याचे यावरून दिसून येते.
पाणीटंचाई सदृश स्थिती असलेली गावे
साखरविरा, जामवसू, मांडोली, चोहोगाव, सायखेड, पुनोती, कोथळी, मांगुळ, खडकी, जामनाईक, राजनखेड, निंबी, चेलका.
हातपंप दुरुस्तीचे २३ लाख थकित
बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नादुरुस्त हातपंप दुरुस्त केले. अशा सर्व ग्रामपंचायतीकडे हातपंप दुरुस्तीचे २३ लाख रुपये थकित असल्याची माहिती पं. स. कडून प्राप्त झाली आहे. सध्या ताुलक्यातील अनेक भागात असलेल्या हातपंपाच्यापाणी पातळीत घट झाल्याने दुरस्त करणारी यंत्रणा काम पाहत असली तरी या थकित रकमेमुळे हातपंप दुरुस्त करणारी यंत्रणासुद्धा आपलाहात आखुड करीत असल्याचे दिसून येते.