शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कुडतरी जिमखान्याला जेतेपद

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

स्ट्रायकर्स फुटबॉल चषक : अंतिम सामन्यात नावेलीचा पराभव

स्ट्रायकर्स फुटबॉल चषक : अंतिम सामन्यात नावेलीचा पराभव
मडगाव : अंतिम सामन्यात नावेली स्पोर्टिंग क्लबचा २-० गोलने पराभव करीत कुडतरी जिमखाना संघाने स्ट्रायकर्स फुटबॉल चषक पटकावला. विजेत्या कुडतरी जिमखाना संघाला रोख ४० हजार रुपये व चषक तर पराभूत नावेलीच्या संघाला रोख ३० हजार व चषक प्रदान करण्यात आला. ही स्पर्धा यंग स्ट्रायकर्स ऑफ बाणावली तर्फे बाणावली येथील दांडो मैदानावर खेळविण्यात आली.
सामन्यात, २० व्या मिनिटाला माकूर्ूस फर्नाडीसने दिलेल्या पासवर मारीयो मास्कारेन्हसने हेडरवर पहिल्या गोल नोंदवण्यात आला. या गोलच्या आधारावर कुडतरी संघाने मध्यंतरापर्यंत आघाडी कायम राखली. त्यानंतर दुसर्‍या सत्रातही कुडतरी संघाचेच वर्चस्व दिसून आले. मेल्विन फर्नांडिसने ६५ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. यावेळी त्याला मारियो फर्नाडीसने पास दिला होता.तर अखेरच्या क्षणापर्यंत नावेलीच्या संघाने गोलांची परतफेड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रतिस्पर्धी संघाला यश आले नाही.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण सभारंभास माजी आमदार चर्चिल आलेंमाव, जिल्हा पंचायत सदस्या मारिया रिबेलो, गोवा फुटबॉल संघटनेचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष शुबर्ट फुर्तादो, अध्यक्ष ॲल्विस गोम्स, जीएफए सदस्य अँथनी पांगो, अँथनी एल. डिसील्वा, आर्नाल्ड क ोस्ता, बिश्ूाट तिमोदो उपस्थित होते.
वैयक्तिक कामगिरी अशी : उत्कृष्ट बचाव खेळाडू नॅविन परेरा- नावेली स्पोर्टिंग , आघाडीपटू स्टिफन फर्नाडीस -कुडतरी जिमखाना, गोलरक्षक क्लेटॉन गोम्स - नावेली स्पोर्टिंग , मध्य खेळाडू नेल्सन गोम्स -सेंट अँथनी क ोलवा, ाा पहिला गोल मारीयो मास्कारेन्हस- कुडतरी जिमखाना, स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू रोवन परेरा- नावेली.
ढँङ्म३ङ्म : 1207-टअफ-09
कॅप्शन: यंग स्ट्रायकर्स फुटबॉल स्पर्धेचा चषक चर्चिल आलेंमाव यांच्याकडून स्विकारताना कुडतरी जिमखाना संघाचा कर्णधार बाजूला इतर. छाया- अरविंद टेंगसे