शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाज निवडणूक

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

आज अखिल कुणबी समाज

आज अखिल कुणबी समाज
संस्थेची वादग्रस्त निवडणूक

सहा उमेदवारांनी माघार घेऊन घातला बहिष्कार

नागपूर : अखिल कुणबी समाज संस्थेची वादग्रस्त निवडणूक उद्या शनिवारी होत असून अचानक शुक्रवारी सहा उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेऊन निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
किशोर धांडे, गजानन गोतमारे, संजय मिसाळ, तुषार रडके, घनशाम ठाकरे आणि विमल गोतमारे, अशी या उमेदवारांची नावे आहेत.
ही निवडणूक गैरमार्गाने, अवैधरीत्या आणि अखिल कुणबी समाजाच्या हिताच्या विरुद्ध होत असल्याने आपण माघार घेत असल्याचे एक संयुक्त निवेदन या उमेदवारांनी प्रसिद्धीस दिले आहे.
सध्याचे स्वयंघोषित अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे आणि सचिव अशोक वानखेडे यांनी संस्थेची कोणतीही सर्वसाधारण सभा न घेता १९ पैकी ७ सदस्यांनी २७ मे २०१५ रोजी संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ही निवडणूक घेण्यास मनाई हुकूम देण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज संस्थेचे सदस्य राजेंद्र भोयर, गोपाळ मिसाळ तसेच मुकुंद पन्नासे आणि इतरांनी सह धर्मादाय आयुक्त ए. पी. मते यांच्या न्यायालयात केला होता. परंतु प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला.
तब्बल ११ वर्षांपासून या संस्थेची निवडणूक झाली नव्हती. निवडणूक योग्यरीत्या पार पाडली जावी म्हणून तत्कालीन अध्यक्ष मुकुंद पन्नासे आणि सचिव पंकज खाडे यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला होता. परंतु कार्यकारिणी सदस्यांपैकी पुरुषोत्तम शहाणे आणि अशोक वानखेडे यांनी स्वत:लाच या संस्थेचे अध्यक्ष व सचिव घोषित केले होते. त्यांना या बदलाबाबत धर्मादाय आयुक्तांची परवानगीही नाही.