कुणबी समाज निवडणूक -- जोड
By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST
यापूर्वी याच संस्थेची निवडणूक होऊन अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे व सचिव अशोक वानखेडे आणि त्यांचा गट निवडून आला होता. परंतु धर्मादाय आयुक्तांच्या आलेखावर अध्यक्षपदी मुकुंदराव पन्नासे तर सचिवपदी पंकज खाडे पाटील हे कायम होते़ त्यामुळे अधिकृत निवडणूक लावण्याचे अधिकार अध्यक्ष मुकुंदराव पन्नासे यांचेकडेच होते़ मुकुंदराव पन्नासे यांनी ११ जुलैला अधिकृत निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला व २५ ऑगस्टला ही निवडणूक अविरोध पार पडली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय़ व्ही. कावळे यांनी जबाबदारी सांभाळली़ आता धर्मादाय आयुक्ताचे न्यायालय या दोन गटांपैकी वैध गट कोणता हे ठरवणार आहे.