शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कशेडी घाटात कारची एसटीला धडक मुंबई - गोवा महामार्ग : लहान मुलाचा मृत्यु

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला.

पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला.
बस चालक दिलीप शंकरराव जोंधळे (४०) हा आपल्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच २० बीएल ३३४२ घेवून मुंबई ते चिपळूण असा कशेडी घाटातून भोगाव गावच्या हद्दीतून जात असता त्याच दरम्यान राजापूरहून अंधेरी मुंबईकडे जात असलेली कार क्र. एमएच ०५ सीअे ४५३८ या कार चालकाचा अवघड वळणावर ताबा सुटला. त्यामुळे कार चुकीच्या बाजूने जाऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे प्रकाश शांताराम गुरव (५०), कैलास शांताराम गुरव (४०) हे दोघे किरकोळ जखमी झाले तर ओम कैलास गुरव ( ८) हा लहान मुलगा गंभीर जखमी झाला, हे सर्व अंधेरी येथील रहिवासी आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जगतगुरु स्वामी नरेंद्र महाराज ट्रस्टच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ओम गुरव याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान ओमचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.