कोपर्डीकरांच्या मोर्चाची अहमदनगरकडे कूच ---------
By admin | Updated: September 22, 2016 01:16 IST
कर्जत (अहमदनगर) : नगरच्या मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होण्यासाठी कोपर्डी ग्रामस्थांनी कोपर्डी ते अहमदनगर असा पायी निषेध मोर्चा काढत बुधवारी नगरकडे कूच केले. या मोर्चाचा गुरूवारी बनपिंपरी येथे मुक्काम होणार आहे. शुक्रवारी नगरमध्ये निघणार्या मोर्चात कोपर्डीकर सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)