शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईतील पूरग्रस्तांना 'किंग खान'ची मदत

By admin | Updated: December 7, 2015 20:31 IST

न्नईमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मंडळीनी धाव घेतली असून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने सुद्धा पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - चेन्नईमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मंडळीनी धाव घेतली असून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याने सुद्धा पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. 
 रेड चिली या कंपनीसोबतच आगामी चित्रपट 'दिलवाले'च्या टीमतर्फे शाहरुख खानने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री साहायत्ता निधीत एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.  शाहरुखसह अनेक कलाकारांसह खेऴाडूनीही मदत जाहीर केली आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत, राणा दग्गुबती, सायना नेहवाल, मुथय्या मुरलीधरन, दीपिका पिल्लीकल यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. 
त्याचबरोबर आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री साहायत्ता निधीत २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तामीळनाडूमध्ये चेन्नईसह अनेक ठिकाणी  आलेल्या विनाशकारी पुरामुऴे अनेक जण बेघर झाले, तर २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.