धान्य वाहतूकदाराची यािचका खारीज
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
नागपूर : िजल्हािधकार्यांनी नवीन िनिवदा जारी करण्याचा िनणर्य घेतल्यामुळे एका धान्य वाहतूकदाराने दाखल केलेली िरट यािचका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली आहे. राजन धड्डा (गणेश कॅिरअसर्) असे यािचकाकत्यार्चे नाव आहे. न्यायालयाने त्यांना नवीन िनिवदा प्रिक्रयेत सहभागी होण्याची परवानगी िदली आहे.
धान्य वाहतूकदाराची यािचका खारीज
नागपूर : िजल्हािधकार्यांनी नवीन िनिवदा जारी करण्याचा िनणर्य घेतल्यामुळे एका धान्य वाहतूकदाराने दाखल केलेली िरट यािचका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केली आहे. राजन धड्डा (गणेश कॅिरअसर्) असे यािचकाकत्यार्चे नाव आहे. न्यायालयाने त्यांना नवीन िनिवदा प्रिक्रयेत सहभागी होण्याची परवानगी िदली आहे. पिहली िनिवदा जारी केली असता यािचकाकत्यार्सह दोनच वाहतूकदारांनी बोली सादर केली होती. दुसर्या वाहतूकदाराचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर केवळ यािचकाकतेर् मैदानात उरले होते. यािचकाकत्यार्ने २०१३-१६ मधील पायाभूत दरापेक्षा २७१ पट जास्त दराचा प्रस्ताव िदला होता. यामुळे िजल्हािधकार्यांनी यािचकाकत्यार्शी तडजोडीची बोलणी न करता २ िडसेंबर २०१४ रोजी नवीन िनिवदा जारी करण्याची नोटीस काढली. यािवरुद्ध यािचकाकत्यार्ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.