शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

खापा....

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
खापा : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरोंजी शिवारातील सुरेवानी फाट्यालगत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
गणपत बिरबल सलामे (४५) असे मृताचे नाव असून महादेव रंगलाल शेबतकर (४५) दोन्ही रा. सिरोंजी असे जखमीचे नाव आहे. गणपत सलामे व महादेव शेबतकर हे दोघेजण एमएच-३१/पीएफ-७८७१ क्रमांकाच्या दुचाकीने नागलवाडी येथून सिरोंजीकडे जात होते. दरम्यान सुरेवानी फाट्यालगत विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-३१/सीक्यू-२८७१ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. गणपतचा जागीच मृत्यू झाला तर महादेव हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी महादेवला नागपूर येथे उपचारार्थ हलविले. या प्रकरणी खापा पोलिसांनी आरोपी ट्रकचालक मुकेश भोलानाथ तिवारी (४९, रा. कामठा, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास प्रभारी ठाणेदार विजयकुमार तिवारी यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल दशरथ लोहकरे करीत आहेत. (प्रतिनिधी)