केजरीवाल कारने रामलीलावर पोहोचणार
By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST
केजरीवाल यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी मेट्रोमधून शपथविधीला जाण्याचा बेत रद्द केला आहे. ते सकाळी १०.३० वाजता कुटुंबीयांसह कारने घरून निघतील. शिष्टाचारानुसार वाहतूक पोलिसांनी त्यांच्या प्रवासाचा मार्ग निश्चित केला असून बाराखंबा रोडवर वाहतूक पोलीस त्यांच्या सोबतीला असतील. यावेळीही ते शपथविधीनंतर राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण करतील.