शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
7
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
8
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
9
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
10
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
11
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
12
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
13
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
14
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
15
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
17
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
18
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
19
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

केसीआर यांनी यादागिरीगुट्टाच्या माकडांना खाऊ घातली केळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 02:18 IST

भारतात माकडांना पवित्र समजले जाते. विशेषत: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना हनुमानाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते.

हैदराबाद : तेलंगणातील यादागिरीगुट्टा येथील प्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराच्या पहाडांत राहणाऱ्या माकडांची टोळी पाहून या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबविला. या माकडांना त्यांनी केळी खायला दिल्यानंतरच ते पुढील प्रवासास रवाना झाले.मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी के. चंद्रशेखर राव हे यादागिरी दौºयावर आले होते. दौºयावरून परतत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला लाल माकडांची झुंड दिसली. राव यांनी वाहनांचा ताफा थांबविला. ते आपल्या गाडीतून खाली उतरले. त्यांनी माकडांना केळी खायला दिली. फळे त्यांनी वाहनांत सोबत आणली होती.मुख्यमंत्री राव यांचे माकडांना खाऊ घालतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. भारतात माकडांना पवित्र समजले जाते. विशेषत: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांना हनुमानाचे प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. विशेष म्हणजे येथील मंदिरात हनुमान ‘क्षेत्रपाल’ आहे. तो मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराचे रक्षण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. येथे हनुमानाची १०८ फूट उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :Telanganaतेलंगणा