शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बिहारसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर काटजूंनी मागितली माफी

By admin | Updated: September 29, 2016 08:43 IST

बिहारसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी अखेर माफी मागितली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - बिहारसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी अखेर माफी मागितली आहे. बुधवारी काटजू यांनी फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करत माफी मागितली. कोणाला दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, आपण फक्त विनोद करत होतो असं काटजू यांनी म्हटलं आहे. काटजू यांनी 'पाकिस्तानला एका अटीवर काश्मीर देण्यास आम्ही तयार आहोत, त्यांना काश्मीरसोबत बिहारही घ्यावा लागेल,' अशी फेसबूक पोस्ट केली होती. ज्यानंतर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. 
 
 
बुधवारी काटजू यांनी फेसबूकच्या माध्यमातून माफीनामा लिहिला. 'मी बिहारसंबंधी केलेलं वक्तव्य एक विनोद होता. मात्र लोकांनी त्याला वेगळ्या अर्थाने घेतल्याचं दिसतं आहे. त्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफ मागतो. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला बिहारी लोकांबद्दल खुप आदर असल्याचं म्हटलं आहे. मला चुकीच्या अर्थाने घेतलं जात आहे. गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्या, अशोका आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या महान व्यक्ती आपल्याला बिहारकडून मिळाल्या आहेत', असं  काटजू यांनी लिहिलं आहे.
 
काटजू वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले होते. अनेकांनी काटजू यांचं वक्तव्य बिहारचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं होतं. 
 
काय होती वादग्रस्त पोस्ट - 
'पाकिस्तानवाल्यांनो एकदाच काय तो वाद संपवून टाकूया. आम्ही तुम्हाला काश्मीर द्यायला तयार आहोत, मात्र फक्त एकाच अटीवर, तुम्हाला बिहारदेखील घ्यावा लागेल. हे पॅकेज डील आहे. तुम्हाला सर्व पॅकेज घ्यावं लागेल नाहीतर काहीच मिळणार नाही. काश्मीर आणि बिहार एकत्र घ्या नाहीतर काहीच नाही. फक्त काश्मीर आम्ही तुम्हाला देणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी आग्रा भेटीत मुशर्रफ यांना अशीच एक डील ऑफर केली होती. पण मुर्खासारखी त्यांनी नाकारली. तुम्हाला पुन्हा ऑफर मिळत आहे. यावेळी चुकू नका,' असं काटजू यांनी लिहिलं होतं.