शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

काश्मिरातील जवान रायफलीसह झाला फरार

By admin | Updated: July 7, 2017 01:52 IST

जम्मू-काश्मीर क्षेत्रीय लष्करातील जवान झहूर ठाकूर हा एके ४७ रायफलसह फरार झाला असून, तो दहशतवाद्यांना जाऊन मिळाला असावा,

श्रीनगर : जम्मू-काश्मीर क्षेत्रीय लष्करातील जवान झहूर ठाकूर हा एके ४७ रायफलसह फरार झाला असून, तो दहशतवाद्यांना जाऊन मिळाला असावा, असा संशय आहे. जवान झहूर ठाकूर हा १७३, जम्मू-काश्मीर क्षेत्रीय लष्कराच्या बारामुल्ला येथील इंजिनीअरिंग विंगमध्ये तैनात होता. ठाकूरची वागणूक संशयास्पद असल्याचे आढळून आले होते.झहूर ठाकूर हा पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असून, त्याच्या शोधासाठी ज्ञात-अज्ञात ठिकाणी, घराघरांत जाऊन सुरक्षा दल चौकशी करत आहे. पुलवामा जिल्हा हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. झहूर ठाकूर हा दहशतवाद्यांना जाऊ न मिळाल्याचा संशय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.याआधी पोलीस दलातून शस्त्रासह काही पोलीस पळाल्याचे प्रकार काश्मीर खोऱ्यात घडले आहेत. त्यांचाही दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे दिसून आले होते. शिवाय पोलीस व जवानांची शस्त्रास्त्रे हिसकावून घेऊन फरार होण्याच्या घटनाही तिथे घडल्या आहेत. मे महिन्यामध्ये पोलिसांच्या चार रायफली घेऊन एक शिपाई फरार झाला होता. त्याच्या दुसऱ्याच  दिवशी हिजबुल मुजाहिद्दीनने सदर पोलीस शिपाई शस्त्रांसह आम्हाला येऊन मिळाल्याचे जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)