शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

काश्मिरात संशयित दहशतवाद्यांचा दोन ठिकाणी गोळीबार

By admin | Updated: December 28, 2016 01:39 IST

काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस व नागरिकांवर गोळीबार केला. सुमारे ७.१५ वाजता अज्ञात कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी बंदीपोरामधील

ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. 28 - काश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी मंगळवारी सायंकाळी पोलीस व नागरिकांवर गोळीबार केला. सुमारे ७.१५ वाजता अज्ञात कारमधून आलेल्या दहशतवाद्यांनी बंदीपोरामधील आस्तेननगू गावातील बशीर अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात गोळ्या घुसल्या आहेत.

दुसऱ्या घटनेत श्रीनगरपासून ३० कि.मी. दूरवरील पुलवमा जिल्ह्यात पोलिसांच्या पेट्रोलिंग पार्टीवर गोळीबार झाला. एका वाहनाला लासीपोरा येथे थांबविले असता वाहनातून गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात दहशतवादी आलेल्या वाहनाने पळून गेले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली असून या गोळीबारात कोणताही पोलीस जखमी झाला नसल्याचे सांगण्यात आले.