शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट हवी

By admin | Updated: July 23, 2016 05:35 IST

कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याने जम्मू आणि काश्मीर घटनेतील तरतुदीनुसार राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी

नवी दिल्ली : कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याने जम्मू आणि काश्मीर घटनेतील तरतुदीनुसार राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ठेवावी, असे निर्देश सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने दिले. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याला पोलीस व लष्करीचे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात गोंधळ, अराजकता व अव्यवस्था निर्माण झाली आहे. जम्मू आणि काश्मीरची विधानसभा आपले कर्तव्य बजावण्यास अयशस्वी ठरली असल्यामुळे राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असेही जेकेएनपीपीने याचिकेत म्हटले आहे. या पीठात न्यायमूर्ती एफएमएस कलीफुल्ला आणि ए. एम. खानविलकर यांचाही समावेश आहे. या न्यायमूर्तीद्वयांनी तोडग्यासाठी तुम्ही जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात का केला नाहीत असा प्रश्न केला. त्यावर उच्च न्यायालयही बंद असल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>परिस्थिती गोंधळाचीखोऱ्यातील परिस्थिती गोंधळाची असून तेथे कायद्याचे राज्य अस्तित्वातच नाही. तेथे बंदुकांचे राज्य आहे. खोऱ्यातील लोकांना पाणी, औषधे मिळणेही दुरापास्त झाले आहे. अन्नपाण्याशिवाय लोकांना घरात थांबण्यास भाग पाडण्यात आले असून नागरिकांच्या मुलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्यपालांना कलम ९२ अन्वये हस्तक्षेप करण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे.