शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात पुन्हा पुराचे थैमान; झेलम कोपली

By admin | Updated: March 30, 2015 23:22 IST

सात महिन्यांपूर्वी विध्वंसकारी महापुराचा सामना करणाऱ्या काश्मिरात पुन्हा एकदा पुराने थैमान घातले आहे. संततधार पावसाने सोमवारी खोऱ्यातील झेलम नदीने

श्रीनगर : सात महिन्यांपूर्वी विध्वंसकारी महापुराचा सामना करणाऱ्या काश्मिरात पुन्हा एकदा पुराने थैमान घातले आहे. संततधार पावसाने सोमवारी खोऱ्यातील झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर बडगाम जिल्ह्यात चार ते पाच घरे दरडीखाली दबल्याने १० जण ठार झाले असून २१ लोक बेपत्ता आहेत. प्रशासनाने काश्मिरात पूरस्थिती जाहीर केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी परिस्थितीची पाहणी करण्याकरिता खोऱ्यात डेरेदाखल झाले असून केंद्राने पूरग्रस्त जम्मू-काश्मीरला मदत व बचाव कार्याकरिता तातडीने २०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदी ओसंडून वाहात आहे. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे मंत्र्यांच्या एका गटासह परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. शहरातील काही भागाचा दौराही त्यांनी केला. शाळेची बोर्डाची परीक्षा दोन दिवस स्थगित करण्यात आली असून शाळांना पुढील चार दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी तिसऱ्या दिवशीही बंदच होता. हवामान विभागाने येत्या दिवसात राज्याच्या काही क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या या राज्याला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रलयकारी पुराने उद्ध्वस्त केले होते. यात २८० लोक मृत्युमुखी पडले तर हजारो बेघर झाले होते. (वृत्तसंस्था)