शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर पेटलेले; सरकार मात्र शांत!

By admin | Updated: August 8, 2016 04:32 IST

हिजबुल मुजाहिद्दिनचा दहशतवादी बुरऱ्हान वनीच्या एन्काउंटरला महिना उलटून गेला तरी काश्मीर खोऱ्यातला तणाव कायम आहे

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीहिजबुल मुजाहिद्दिनचा दहशतवादी बुरऱ्हान वनीच्या एन्काउंटरला महिना उलटून गेला तरी काश्मीर खोऱ्यातला तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींना शनिवारी एक खुले पत्र पाठवले. काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यमान केंद्र सरकार काहीही करीत नसून लवकरच काही ठोस उपाय योजले नाहीत तर तणाव दूर होणार नाही, अशी विनंती आझाद यांनी या पत्रात केली आहे. काश्मीरमध्ये जनजीवन सामान्य करण्यासाठी लवकरात लवकर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे, असे आग्रहाने नमूद करीत आझाद म्हणतात, बेरोजगार तरुणांना चिथावणी देऊन सामान्य जनतेला वेठीला धरण्याचे प्रयोग काश्मीरला नवीन नाहीत. आजपेक्षा खराब वातावरणातही माणुसकीचा धागा न तोडता लोकशाही मार्गाने स्थानिक जनतेची मने जिंकण्याचे प्रयत्न यापूर्वीच्या सरकारांनी कधी थांबवले नव्हते.आपल्या खुल्या पत्रात आझाद म्हणतात, ‘पंतप्रधान असतांना वाजपेयींनी दिल्ली लाहोर बससेवा सुरू केली. त्याच धर्तीवर यूपीएच्या कारकिर्दीत मनमोहन सिंग यांनी उरी-मुझफ्फराबाद, पुंछ-रावळकोट मार्गावर बससेवा सुरू केल्या. काश्मीरमध्ये रेल्वेची मुहूर्तमेढही याच काळात रोवली गेली. या सकारात्मक पुढाकाराचा काश्मिरी जनतेवर चांगला परिणाम झाला होता. काश्मीर मुळात एक संवेदनशील राज्य आहे. केंद्र सरकारने कोणताही निर्णय एकतर्फी घेतला तर त्याचे तीव्र पडसाद या राज्यात उमटतात. ‘इन्सानियत’ व ‘काश्मिरीयत’चे भान ठेवून स्थानिक जनतेला विश्वासात घेतले गेले तर या राज्यात शांतता नांदते. 1आझाद यांच्या खुल्या पत्रानंतर भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी राम माधव इंडिया फौंडेशन आयोजित संमेलनात सहभागी होण्यासाठी पटनीटॉपला पोहोचले आहेत. संमेलनात रा.स्व.संघाचे महत्वाचे सदस्य सहभागी असून काश्मिरमधील फुटीर गटाच्या नेत्यांनाही या संवाद प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.2इंडिया फौंडेशन नामक एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या संमेलनात काश्मिरमधील ८0 बुध्दिजीवी व विविध वर्गातल्या मान्यवर सदस्यांसह रा.स्व. संघाच्या सदस्यांचा सहभाग आहे.